मुख्य सामग्रीवर वगळा

तुमच्या गावाची आयुष्मान भारत कार्ड लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करा | Ayushman Bharat Card Village List Download Pdf in Mobile

 

Ayushman Bharat Card Village List Download in Mobile – आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत कार्ड बनवली जात आहेत. या कार्डचा फायदा हा आहे की, लाभार्थीच्या कुटुंबाला पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत करून मिळतो. परंतु आयुष्यमान भारत कार्ड बनवण्यासाठी. या योजनेसाठी उमेदवार पात्र असणे गरजेचे आहे. तर आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी सरकारने प्रत्येक गावाच्या व शहराच्या लिस्ट जारी केल्या आहेत. या लिस्टमध्ये ज्यांचं नाव असेल तेच व्यक्ती आयुष्यमान भारत काळ बनवू शकता. तर तुम्ही तुमच्या गावाची आयुष्यमान भारत लिस्ट मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची त्याबद्दलची माहिती खाली देण्यात आली आहे.

अनुक्रमानिका  पहा 

Ayushman Bharat Card Village List Download Pdf

आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढण्यासाठी. उमेदवाराचे नाव आयुष्यमान भारत योजनेच्या यादीमध्ये असणे आवश्यक आहे. या यादीमध्ये जर तुमचं नाव नसलं तर तुम्ही हे कार्ड काढू शकत नाही. परंतु ही यादी तुम्ही कशा पद्धतीने चेक करायचे. किंवा आयुष्यमान भारत योजनेची यादी मोबाईल मध्ये कशी डाऊनलोड करायची. याबद्दलची माहिती सविस्तरपणे खाली देण्यात आली आहे.


तुमच्या गावाची लिस्ट मोबाईल मध्ये डाऊनलोड करा | Ayushman Bharat Village List Download Pdf

तुम्ही तुमच्या गावाचे आयुष्यमान भारत कार्डची लिस्ट डाऊनलोड करू शकता. त्याच्यात तुमचं जर का नाव असेल. तर तुम्ही हे कार्ड तयार करू शकता. या कार्डचा लाभ घेऊन पाच लाखापर्यंत जा तुमच्या कुटुंबाचा उपचार तुम्ही मोफत करू शकता. तर तुमच्या गावाची आयुष्यमान भारत काढ लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करा


आयुष्मान भारत कार्ड लिस्ट कशी डाउनलोड करायची पहा


🌐 Website Link – येथे क्लिक करा

1) आयुष्यमान भारत कार्ड ची लिस्ट डाऊनलोड करण्यासाठी. सर्वात आधी वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा

2) आता येथे तुमचा मोबाईल नंबर टाका व ‘Get OTP‘ बटनावर क्लिक करा.


3) तुमच्या मोबाईल नंबर वरती आलेला ओटीपी टाका. त्यानंतर कोड टाका व Log In बटनावर क्लिक करा.

4) आता येथे तुमचे राज्य निवडा, जिल्हा निवड, ब्लॉक निवडा, परत ब्लॉक नाव निवडा , तुमचे गाव / शहर निवडा आणि Search बटणावर क्लिक करा.

5) खाली तुमच्या गावाची लिस्ट डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध राहील PDF बटनावर क्लिक करून लिस्ट मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

6) आता या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का ते तुम्ही चेक करू शकता.

7) अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या गावाची किंवा शहराची आयुष्यमान भारत काढ लिस्ट डाऊनलोड करू शकता.


Ayushman Bharat Yojana List 2023 Download Pdf | आयुष्यमान भारत योजनेची सर्व राज्यांची यादी डाउनलोड करा

आयुष्यमान भारत योजनेची यादी तुम्ही घरबसल्या तुमच्या गावाची किंवा शहराची किंवा राज्याची मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. तुमच्या गावाची यादी कशी डाऊनलोड करायची त्याबद्दलची माहिती वरती देण्यात आली आहे. त्याच पद्धतीने वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या शहराची यादी सुद्धा मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. खाली तुम्हाला सविस्तर व्हिडिओ देण्यात आला आहे. त्याचा वापर करून तुम्ही मोबाईल मध्ये यादी कशी डाऊनलोड करायची ते पाहू शकता.

 



FAQ : Ayushman Bharat Card Village List Download Pdf in Mobile


Q: How do I Apply For Ayushman Card?
Ans : आयुष्यमान भारत कार्डसाठी तुम्ही स्वतः अप्लाय करू शकत नाही. तुमचं नाव जर आयुष्यमान भारत कार्डच्या यादीमध्ये असेल तर तुम्ही त्याला डाऊनलोड करू शकता.

Q: How Can I Check my PMJAY ID?
Ans: आयुष्यमान भारत कार्डचा आयडी तुम्ही मोबाईल मधून चेक करू शकता. याच्यासाठी तुमचे नाव आयुष्यमान भारत काळच्या यादीमध्ये पाहिजे. वरती दिलेल्या माहितीचा वापर करून तुम्ही आयडी चेक करू शकता.


Q: PMJAY gov in list Download in Mobile Marathi?
Ans : pmjay.gov.in या सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन तुम्ही आयुष्यमान भारत योजनेची यादी डाऊनलोड करू शकता.

Q: Ayushman Bharat Beneficiary List Distict Wise Download?
Ans: आयुष्यमान भारत कार्ड लाभार्थी यादी जिल्ह्यानुसार त्यालाच आपण वार्डनुसार सुद्धा म्हणू शकतो. तुम्ही bis.pmjay.gov.in या वेबसाईट वरती जाऊन डाऊनलोड करू शकता.

Q: Ayushman Card Download PDF in Mobile Marathi?
Ans : आयुष्यमान भारत कार्ड तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून डाऊनलोड करू शकता त्याच्यासाठी 👉 येथे क्लिक करा

टिप्पण्या

Popular Posts

MSRTC Free Travelling Scheme : हे कार्ड असेल तर सर्वांना मिळेल एसटीचा मोफत प्रवास, हि आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

  March 8, 2023   by  Update 24 taas MSRTC Free Travelling Scheme : काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाने 75 वर्ष वरील नागरिकांना संपूर्ण मोफत प्रवास देण्याची घोषणा केली होती आणि ती योजना राबवली सुद्धा यामुळे सर्वसामान्य व वयस्कर लोकांना याचा भरपूर फायदा झाला आहे.   पण याच्यामध्ये गैरप्रकार सुद्धा भरपूर प्रमाणात दिसत आहे आणि या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने पुन्हा एकदा स्मार्ट कार्ड योजना राबविले आहे.   ही स्मार्ट कार्ड योजना 31 मार्च 2023 पर्यंत चालू राहणार आहे यामध्ये सर्व पात्र नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे हे कार्ड फिनो पेमेंट बँक व इतर खाजगी कंपनी मिळून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोबत कार्य करतात.  येथे क्लिक करा  शेतकरी प्रोत्साहन योजना 50 हजार प्रोत्साहन अनुदानाची तिसरी यादी जाहीर MSRTC Free Travelling Scheme   हे स्मार्ट कार्ड जर नागरिकाकडे असेल तर नेहमी तुम्हाला पैसे बाळगण्याची गरज पडत नाही त्यामध्ये टॉप-अप सुविधा सुद्धा दिलेले असते त्यामुळे त्या कार्डवर तुम्ही एकदा रिचार्ज मारले की 20...

Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं

  Farmer loan Big Update ; शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ३ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार शासनाचा नवीन निर्णय आलं March 25, 2023   by  Update 24 taas Farmer loan Big Update  : मित्रांनो खरंच जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर हा नक्की शेवटपर्यंत पहा ज्या शासन निर्णय मध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे सन 2022 23 मधील अर्थसंकल्पीय तरतुदीचे वितरण करणे बाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना सर्वसाधारण घटकासाठी अर्थसहाय्य म्हणून महाराष्ट्र शासन सहकार व पनन वस्त्र उद्योग विभागांतर्गत पाच डिसेंबर 2022 रोजी हा निर्णय घेण्यात अला. येथे क्लिक करा  शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा     आलेल्या मित्रांनो या निर्णयामुळे अनेक शेतकरी बांधवांना नक्की दिलासा मिळणार आहे त्यासाठी व्हिडिओ एस्केप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्व माहिती सविस्तरता या ठिकाणी देण्यात आलेली आहे प्रस्तावनामध्ये माहिती देण्यात आली   येथे क्लिक करा  लग्नाच्या हंगामात सुरु करा ‘हा’ भन्नाट व्यवसाय; दरमहा होणार लाखोंची कमाई   राज्यातील शेतकऱ्यांना सहकारी कृ...

CPRI Recruitment 2023

  The Central Power Research Institute commonly known as CPRI, is presently an autonomous Society under the Ministry of Power, Govt of India. CPRI Recruitment 2023 (CPRI Bhart 2023) for 99 Engineering Officer, Scientific Assistant, Engineering Assistant, Technician, & Assistant Posts.   www.majhinaukri.in/cpri-recruitment  जाहिरात क्र.:   CPRI/01/2023 Total:  99 जागा पदाचे नाव & तपशील:   पद क्र. पदाचे नाव पद संख्या 1 इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I 40 2 सायंटिफिक असिस्टंट 04 3 इंजिनिअरिंग असिस्टंट 13 4 टेक्निशियन ग्रेड-I 24 5 असिस्टंट ग्रेड-II 18 Total 99 शैक्षणिक पात्रता: पद क्र.1:  (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी   (ii) GATE 2021/2022/2023 पद क्र.2:  (i) B.Sc. (केमिस्ट्री)  (ii) 05 वर्षे अनुभव पद क्र.3:  (i) इलेक्ट्रिकल/सिव्हिल/मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव पद क्र.4:  ITI (इलेक्ट्रिकल) पद क्र.5:...