How to Add Name in Ration Card in Marathi –
तुमच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे नाव रेशन कार्ड मध्ये नसेल. तर तुम्ही हे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. लग्न झाल्यानंतर तुमच्या कुटुंबात आलेल्या नवीन सुनेचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी चा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा. रेशन कार्ड मध्ये नवीन नाव Add करण्यासाठी काय करायचे सर्व माहिती दिली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता.
अनुक्रमानिका पहा
कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | How to Add New Family Member Name in Ration Card
रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फॉर्म pdf | Download Ration Card Form For Add New Family Member in Ration Card
तुमच्या कुटुंबातील एखाद्या मुलाचे लग्न झाल्यानंतर. नवीन आलेल्या वधूचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. हा प्रश्न प्रत्येकाला पडत असतो. तर या लेखात आपण पाहणार आहोत. की नवीन वधूचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे.
नवीन वधूचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी सर्वात आधी तिच्या वडिलांच्या रेशन कार्ड मधून तिचे नाव कमी करावे लागते. त्याच्यासाठी वधूच्या माहेराकडील रेशन कार्ड मधून तिचे नाव कमी केल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र मिळते. ज्याच्यात लग्न झाल्यामुळे या मुलीचे नाव कमी करण्यात आले आहे असा उल्लेख करण्यात आलेला असतो. तो फार्म तुम्हाला वधूचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी लागत असतो. आता खाली रेशन कार्ड मध्ये नवीन वधूचे नाव कसे टाकायचे ते पाहूया. “how to add new family member name in ration card”
लग्न झाल्यानंतर वधू मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे
- वधूच्या वडिलांच्या रेशन कार्ड मधून नाव कमी करण्याचा फॉर्म आणून ठेवावा.
- त्यानंतर वधूच्या आधार कार्ड चे झेरॉक्स वरती दिलेला फॉर्म डाऊनलोड करून त्याला व्यवस्थितपणे भरून घ्या.
- आता हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयाच्या अन्नपुरवठा विभागाला जाऊ जमा करायचे आहे.
- येथे रेशन कार्ड मध्ये नवीन नाव एका तासात टाकून दिले जाते किंवा काही अडचण जर आलीस तर हे काम तुमचं दोन दिवसात होतं.
- रेशन कार्ड मध्ये नाव टाकल्यानंतर त्याला ऑनलाईन पद्धतीने दिसायला पाहिजे त्यासाठी सुद्धा ऑनलाईन करावे लागते.
- आता अन्नपुरवठा विभागाला जाऊन वधू मुलीचे नाव ऑनलाईन पद्धतीने टाकून घ्या. त्यानंतरच तुम्हाला वधू मुलीच्या नावावर रेशन मिळेल.
- अशा पद्धतीने तुम्ही लग्न झालेले नवीन वधू मुलीचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता.
कुटुंबात नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे | Ration Card Madhye Navin Nav Kase Takayache
तुमच्या कुटुंबात जर का नवीन बाळ जन्माला आले असेल. त्याचे नाव तुम्हाला रेशन कार्ड मध्ये टाकायचे असल्यास. नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे संपूर्ण माहिती खाली दिली आहे.
- कुटुंबा नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी सर्वात आधी त्याचे आधार कार्ड काढावे लागेल.
- त्यानंतर त्याचे आधार कार्ड व रेशन कार्ड तसेच वरती दिलेला फॉर्म डाऊनलोड करून त्याला न चुकता भरून घ्यावा.
- हे सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला जवळच्या तहसील कार्यालयाला जायचे आहे.
- आता तहसील कार्यालयातील अन्नपुरवठा विभागात हे कागदपत्रे जमा करा. जर का कामाचा भार जास्त नसेल तर तुम्हाला नाव लगेच रेशन कार्ड मध्ये टाकून देण्यात येईल.
- ज्या का कामाचा भार जास्त राहिला तर दोन दिवसांनी नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यात येईल.
- आता या बाळाच्या नावावर रेशन घेण्यासाठी हे नाव तुम्हाला ऑनलाईन करावे लागेल याच्यासाठी परत. बाळाचे आधार कार्ड
- अन्नपुरवठा विभागातील संगणक विभागाकडे जाऊन ऑनलाईन करून घ्यावे.
- पुढच्या दोन ते तीन महिन्यात हे नाव ऑनलाईन दिसायला सुरुवात होईल आणि या बाळाच्या नावावर तुम्ही रेशन घेऊ शकता.
- अशा पद्धतीने तुम्ही नवीन जन्मलेल्या बाळाचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकू शकता.
FAQ : How to Add New Family Member Name in Ration Card in marathi
Q: How to Add New Member Name in Ration Card in Maharashtra?
Ans: कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी वरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. किंवा shetiyojana.com ला भेट द्या.
Q: Ration Card Form For Add New Family Member In Ration Card PDF?
Ans: नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी फार्म ची आवश्यकता असते हा फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Q: Minimum Age To Add Baby Name in Ration Card?
Ans: लहान मुलाचे नाव रेशन कार्ड मध्ये टाकण्यासाठी कमीत कमी मुलाचे वय एका वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
Q: How to Add Name in Ration Card After Marriage in Maharashtra?
Ans: लग्न झाल्यानंतर नवीन नाव रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे. याबद्दल संपूर्ण माहिती वरती दिली आहे. किंवा तुम्ही shetiyojana.com ला भेट देऊ शकतात.
Q: Application Form For Adding Name in Ration Card?
Ans: रेशन कार्ड मध्ये नवीन नाव टाकण्यासाठी तुम्हाला एप्लीकेशन फॉर्म ची आवश्यकता असते हा आपलिकेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
तुमच्या कुटुंबात जर का एखादा नवीन सदस्य आला असेल. तुमच्या कुटुंबात एखादे नवीन बाळ जन्माला आले असेल. किंवा एखाद्या मुलाचे लग्न होऊन तुमच्या घरात सुन आली असेल तर तर त्यांची नावे रेशन कार्ड मध्ये कसे टाकायचे ते या लेखामध्ये आपण पाहणार आहोत. खाली दिलेल्या माहितीचा वापर करून. तुम्ही तुमच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे नाव रेशन कार्ड मध्ये सहज आणि सोप्यारीत्या टाकू शकता. रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी फार्मची आवश्यकता पडते. हा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव टाकण्यासाठी तुम्हाला फार्म ची आवश्यकता असते. हा फॉर्म भरल्यानंतरच पुढची प्रोसेस तुम्हाला करावी लागत असते. तर रेशन कार्ड मध्ये कुटुंबातील नवीन व्यक्तीचे नाव टाकण्यासाठी चा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करा.
हे पण पहा : रेशनची नवीन योजना सुरू देशात कुठेही घेऊ शकता रेशन 1 वर्ष फ्री रेशन मिळेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा