Kisan Credit Card information in marathi – आतापर्यंत एक कोटी 94 लाख शेतकऱ्यांना. किसान क्रेडिट कार्ड वाटप करण्यात आले आहेत. किसान क्रेडिट कार्ड न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी यावर्षी सुद्धा आनंदाची बातमी आहे. या रब्बी हंगामात उर्वरित शेतकऱ्यांना किसान के काळ उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. 66 लाख एवढ्या शेतकऱ्यांना हे किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. तुम्हाला जर अजून मिळाले नसेल तर किसान क्रेडिट कार्ड तुम्हाला सुद्धा मिळू शकते. अनुक्रमानिका पहा किसान क्रेडिट कार्ड म्हणजे काय? | What is Kisan Credit Card in Marathi किसान क्रेडिट कार्ड म्हणजे, शेतकऱ्यांना शेतमालासाठी ऐनवेळी पैसे लागतात. अशा वेळी शेतकऱ्यांकडे हक्काचे क्रेडिट असावे. याच्यासाठी सरकारने चालू केलेली किसान कार्य योजना आहे. मात्र या क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकरी केव्हाही आपल्या क्रेडिट कार्ड प्रमाणे पैसे काढू शकता. यावर्षी खूप साऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड दिले जाणार आहे. किसान क्रेडिट कार्ड बद्दलची अधिक तर माहिती खाली देण्यात आली आहे. 50 हजार कर्ज माफी 2 री यादी या दिवशी उत...
भारतीय शेतकऱ्यांसाठी कृषी माहिती आणि तंत्रज्ञान